Ranji Trophy – विदर्भनं वचपा काढला, मुंबईचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

गेल्या वर्षी फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत विदर्भने रणजी ट्रॉ़फी 2024-25 च्या सेमीफायनलमध्ये मुंबईचा 80 धावांनी पराभव केला. या विजयासह विदर्भने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये विदर्भचा सामना केरळशी होणार आहे. विदर्भने विजयासाठी दिलेल्या 406 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा दुसरा डाव 325 धावांमध्ये आटोपला. शार्दुल ठाकूर 66, शम्स मुलानी 46, मोहित अवस्थी 34, … Continue reading Ranji Trophy – विदर्भनं वचपा काढला, मुंबईचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक