Nobel Prize 2024 – व्हिक्टर अ‍ॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोरोना महामारीत होतं महत्वाचं योगदान

डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कराची घोषणा करण्यात आली आहे. mRNA आणि त्याचे कार्य यावरील संशोधनासाठी अमेरिकन शास्त्रत्र Victor Ambros आणि Gary Ruvkun यांना मेडिसिन किंवा फिजिओलॉजी क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाला आहे.

व्हिक्टरअ अ‍ॅम्बोस आणि गॅरी रुवकून यांनी mRNA तंत्रत्रानाच्या सहाय्याने बनवलेल्या कोरोनो लसीमुळे जगाला कोरोनो महामारीतून बाहेर काढण्यात यश आले. कोरोनो कालावधीत पहिल्यांदाच mRNA तंत्रज्ञानावर आधारित लस तयार करण्यात आली, अशी माहिती नोबेल पारितोषिक देणाऱ्या सामितीने पुरस्काराची घोषणा करतेवेळी दिली. त्यामुळेच 2024 चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार व्हिक्टर अ‍ॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना जाहीर झाला आहे.