आधी झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर शरीराचे 15 तुकडे केले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या

उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या केली आहे. या प्रकरणी मुस्कान रस्तोगी व प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केली आहे. सौरभ राजपूत याचे मुस्कान रस्तोगीसोबत 2016 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मुस्कानसोबत जास्त वेळ मिळावा म्हणून सौरभने त्याचा मर्चंट नेव्हीचा जॉब सोडला. तसेच तो तिच्यासोबत विभक्त राहू … Continue reading आधी झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर शरीराचे 15 तुकडे केले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या