ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा, अन्यथा गाझात विध्वंस; डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी

हमासने इस्रायलसोबतचा युद्धविराम रद्द करण्याचे तसेच इस्रायली ओलिसांना सोडण्यास विलंब करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज पारा चढला. ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा अन्यथा गाझात विध्वंस होईल. सर्वकाही उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकी ट्रम्प यांनी हमासला दिली आहे. ट्रम्प यांनी इस्रायली ओलिसांना सोडण्यासाठी हमासला शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ओलिसांना सोडले नाही … Continue reading ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा, अन्यथा गाझात विध्वंस; डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी