अमेरिकेतून आणखी 119 हिंदुस्थानी हद्दपार! आज स्थलांतरितांचे दुसरे विमान अमृतसरमध्ये उतरणार

अमेरिका आणखी 119 अवैध हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करणार असून उद्या, शनिवारी हे विमान अमृतसर विमानतळावर दाखल होणार आहे. दुसऱया बॅचमध्ये मायदेशात परतणाऱया 119 नागरिकांपैकी सर्वाधिक 67 जण पंजाबमधील आहेत, तर हरयाणातील 33, गुजरातमधील 8, उत्तर प्रदेशातील 3, महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानमधील प्रत्येकी 2 तसेच हिमाचल प्रदेश व जम्मू-कश्मीरमधील प्रत्येकी 1-1 नागरिक आहे. यापूर्वी 5 फेब्रुवारी … Continue reading अमेरिकेतून आणखी 119 हिंदुस्थानी हद्दपार! आज स्थलांतरितांचे दुसरे विमान अमृतसरमध्ये उतरणार