अमेरिकेत अदानींविरुद्ध अटक वॉरंट, कंत्राट मिळवण्यासाठी 2 हजार कोटींची लाच दिल्याचा गुन्हा दाखल… बाजार कोसळला

मोदी सरकार व मिंधेंच्या संगनमतातून मुंबई-महाराष्ट्रासह अख्खा देश लुटण्याचे ‘उद्योग’ करणाऱ्या उद्योजक गौतम अदानींना गुरुवारी अमेरिकेतील कोर्टाने ‘वॉण्टेड आरोपी’ ठरवून अटक वॉरंट जारी केले. अदानींनी हिंदुस्थानात सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली अमेरिकेतील गुंतवणूकदारांकडून तब्बल 25 हजार कोटी रुपये उकळले. तसेच सोलर एनर्जीचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानातील सरकारी अधिकाऱयांना 2 हजार 236 कोटींची लाच दिल्याचा आरोप आहे. … Continue reading अमेरिकेत अदानींविरुद्ध अटक वॉरंट, कंत्राट मिळवण्यासाठी 2 हजार कोटींची लाच दिल्याचा गुन्हा दाखल… बाजार कोसळला