अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेनं वाटचाल? विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा तोटा होण्याच्या अंदाजाने बाजारात चिंता

अमेरिकी अर्थव्यवस्थेकडे साऱ्या जगाचं लक्षं लागलं आहे. कारण त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतात. गेल्या वर्षाच्या शेवटी अमेरिकेत सत्ताबदल झाला आणि ट्रम्प सरकार सत्तेत आलं. पहिल्या दिवसापासूनच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला. जागतिक बाजारपेठेवर परिणाम करतील अशी धोरणं आक्रमकरित्या राबवण्यास सुरुवात केली. टॅरिफ संदर्भात ट्रम्प प्रशासनानं कडक धोरण ठेवल्यानं जगभरात चिंता निर्माण झाली. वाढती महागाई आणि … Continue reading अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेनं वाटचाल? विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा तोटा होण्याच्या अंदाजाने बाजारात चिंता