उरणमध्ये ईव्हीएमचा झोल; मतदानापेक्षा मोजणीत जास्तीची मते आली कुठून? फेरमोजणीसाठी मनोहर भोईर यांची मागणी

उरण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 62 हजार 747 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र मतमोजणीच्या वेळी चक्क 2 लाख 63 हजार 548 मते असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे 801 वाढीव मते नेमकी आली कुठून, असा सवाल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला असून ईव्हीएमचा हा झोल उघड करण्यासाठी फेरमतमोजणी करा अशी मागणी केली आहे. यासाठी … Continue reading उरणमध्ये ईव्हीएमचा झोल; मतदानापेक्षा मोजणीत जास्तीची मते आली कुठून? फेरमोजणीसाठी मनोहर भोईर यांची मागणी