आश्चर्य! ज्यूस विक्रेत्याला 7.79 कोटींची कर नोटीस

उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील ज्यूस विक्रेते रईस अहमद (35) यांना तब्बल 7.79 कोटींची आयकर नोटीस मिळाल्याने एकच खळबळ माजली. ते प्रतिदिन जेमतेम 500 ते 600 रुपयांची कमाई करतात. मात्र एवढय़ा मोठय़ा रकमेची थकबाकी मागणारी आयकर नोटीस पाहून सारेच अवाक झाले. आयकर विभागाकडून कुरिअरद्वारे पाठवण्यात आलेली नोटीस 18 मार्च रोजी त्यांना प्राप्त झाली. तसेच 28 मार्चपर्यंत … Continue reading आश्चर्य! ज्यूस विक्रेत्याला 7.79 कोटींची कर नोटीस