जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडायचा नाही, उद्धव ठाकरेंनी भरला हुंकार

दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडयचा नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये हुंकार भरला. आज सहदेव बेटकर यांनी मातोश्रीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश घेतला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सहदेवराव … Continue reading जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडायचा नाही, उद्धव ठाकरेंनी भरला हुंकार