विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश

‘संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. वॉर्ड आरक्षणाचा निकाल लागेल. एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेने आपापली जबाबदारी घ्या. विधानसभा निवडणुकीसारखी चूक आता नको, महापालिकेसाठी सज्ज व्हा,’ असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिले. मतदान नोंदणी तपासा, … Continue reading विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश