उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा, संजय राऊत यांनी दिली माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौरा करणार आहेत. 6, 7 आणि 8 ऑगस्ट असे तीन दिवस ते दिल्लीत असणार असून त्यांच्यासोबत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी वहिनीही असणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. ते दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. लोकसभा निवडणुकीमध्ये … Continue reading उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा, संजय राऊत यांनी दिली माहिती