भगव्याला लागलेला गद्दारीचा डाग धुवून टाका! – उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथे भगव्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रुपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित करा. कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती, शिंदेगट युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ‘मातोश्री’ … Continue reading भगव्याला लागलेला गद्दारीचा डाग धुवून टाका! – उद्धव ठाकरे