बहिणींवर अत्याचार होत असताना कंसमामा निर्लज्जासारखा राख्या बांधून फिरतोय! भर पावसात उद्धव ठाकरे मिंध्यांवर गरजले

बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना भवन येथे भर पावसात महिला आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आपला आक्रोष व्यक्त केला. नराधमाला फाशी द्या, फाशी द्या… मिंधे सरकार हाय हाय… कंस मामा हाय हाय…राजीनामा द्या… राजीनामा द्या… कंसमामा राजीनामा द्या…मिंधे सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…निषेध असो, निषेध असो… मिंधे सरकारचा निषेध असो…अशा घोषणांनी शिवसेना भवन … Continue reading बहिणींवर अत्याचार होत असताना कंसमामा निर्लज्जासारखा राख्या बांधून फिरतोय! भर पावसात उद्धव ठाकरे मिंध्यांवर गरजले