महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत करणाऱ्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती करायचीय; उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले

मुंबईतील मांटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यातमहाविकास आघाडीची एकजुट आणि वज्रमुठ पहायला मिळाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी वाजवणारा मावळा ही निशाणी घराघरामध्ये पोहोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन महायुतीच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका, असे म्हणत आगामी … Continue reading महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत करणाऱ्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती करायचीय; उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले