नागपुरात दंगल नेमकी कुणी घडवली हा संशोधनाचा विषय, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

नागपूर दंगलीत ज्यांनी महिला पोलिसांवर हात टाकला त्यांचे हात छाटले पाहिजेत आणि त्यासोबतच कोणी जाणीवपूर्वक ही दंगल भडकवली असेल तर त्यांनाही कायद्याचा इंगा दाखवला पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात जे चाललेय त्याच्यावर न बोलता जुने विषय उकरून दंगली घडवल्या जातायत. नागपुरात नेमकी कुणी दंगल घडवली हा संशोधनाचा विषय आहे, असे उद्धव ठाकरे … Continue reading नागपुरात दंगल नेमकी कुणी घडवली हा संशोधनाचा विषय, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला