मशालीने लोकसभेत दिल्लीश्वरांच्या बुडाला आग लावली, आताही लावणार! उद्धव ठाकरे गरजले
‘शिवसेना कोणी फोडली याची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील लोकांना आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खूप उशिरा आपल्याला मशाल हे चिन्ह मिळाले, मात्र शिवसैनिकांनी मशाल घराघरात पोहचवली आणि याच धगधगत्या मशालीने शिवसेनेने दिल्लीश्वरांच्या बुडाला आग लावली आणि या निवडणुकीतही तेच करायचे आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘लोकसभेला काहींनी मशाल या चिन्हावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता हे … Continue reading मशालीने लोकसभेत दिल्लीश्वरांच्या बुडाला आग लावली, आताही लावणार! उद्धव ठाकरे गरजले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed