देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवतोय; जागे व्हा! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भारतीय जनता पक्ष देशात धर्मांधतेचे विष कालवतोय, ते भविष्यात देशाला भारी पडणार आहे, असा घणाघात करतानाच, आत्ताच वेळ आहे, जागे व्हा… जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन ही विषवल्ली पेरणाऱयांनाच बाजूला करायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज देशातील सर्वधर्मीय नागरिकांना केले. एकीकडे लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावायचे आणि दुसरीकडे वक्फ विधेयकाच्या आडून मोक्याच्या जमिनी … Continue reading देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवतोय; जागे व्हा! उद्धव ठाकरे यांचा घणाघात