राममंदिरासाठी शिवसेनेने मोठा लढा दिला; भाजपने उगाच फुशारक्या मारू नयेत! उद्धव ठाकरे यांनी अयोध्येवरून ठणकावले

बाबरी मशीद पाडल्यानंतर प्रकरण सीबीआयच्या लखनौ कोर्टात गेले. तेव्हा पहिल्या दहा आरोपींच्या यादीत पहिली दोन नावे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या लालकृष्ण आडवाणी यांची होती. यानंतर शिवसेनाप्रमुखांनी अयोध्येत राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला. शिवसेनेने राममंदिरासाठी मोठा लढा दिला. राममंदिर तत्कालीन भाजप सरकारने कायदा करून बांधणे आवश्यक असताना … Continue reading राममंदिरासाठी शिवसेनेने मोठा लढा दिला; भाजपने उगाच फुशारक्या मारू नयेत! उद्धव ठाकरे यांनी अयोध्येवरून ठणकावले