भांडणे, वाद असतील तर मिटवू; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर राज–उद्धव ठाकरे यांची सहमती

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी आता तरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबत असलेली किरकोळ भांडणे, वाद बाजूला ठेवून एकत्र काम करण्यास आपण तयार असल्याचे सूतोवाच देताच देशाच्या राजकारणात अक्षरशः उलथापालथच झाली. मुळात आमच्यामध्ये काही भांडणे नव्हतीच, … Continue reading भांडणे, वाद असतील तर मिटवू; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर राज–उद्धव ठाकरे यांची सहमती