Video – मुंबईला ‘अदानी सिटी’ आम्ही होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. पहा ती संपूर्ण पत्रकार परिषद प्रमुख मुद्दे  मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली आहे, मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव आहे. कदाचित नावही बदलतील. पण आम्ही ते कदापी होऊ देणार नाही. धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. येथे प्रत्येक … Continue reading Video – मुंबईला ‘अदानी सिटी’ आम्ही होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे कडाडले