पोलिसांचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

“आता मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. पण लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल पाहत आलोय. राजकीय हाणामारी होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. हाणामारी म्हणजे दंगली म्हणत नाही, पण मतभेत, मतभिन्नता, आंदोलनं असतात. त्यावेळी काँग्रेसचा जमाना होता. पोलिसांकडून शिवसैनिकांना धमक्या यायच्या की, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये ये नाही तर, टाडा लावतो. आता सुद्धा तेच चाललं आहे. आता … Continue reading पोलिसांचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका