सौगात-ए-मोदी नव्हे हे तर सौगात-ए-सत्ता, हिंदुत्व सोडले हे भाजपने आता अधिकृतपणे जाहीर करावे; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

निवडणुकीआधी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है… असे नारे देत धर्मा–धर्मात विष कालवायचे. हिंदूंचा वापर फक्त दंगलींसाठी करायचा आणि निवडणूक आली की सत्ता मिळवण्यासाठी ज्यांच्या धर्मात विष पेरले त्यांच्या घरात ‘सौगात-ए-मोदी’ म्हणत शेवई, खजूर, ड्रायप्रूट वाटायचे आणि गळाभेटी घ्यायच्या हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला. ईदच्या निमित्ताने … Continue reading सौगात-ए-मोदी नव्हे हे तर सौगात-ए-सत्ता, हिंदुत्व सोडले हे भाजपने आता अधिकृतपणे जाहीर करावे; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला