ईडी आणि सीबीआयला घाबरून पळालेल्या गद्दारांना ‘छावा’ दाखवा, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

‘स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर’ हे नुसते बोलून नाही, तर दुर्दैवाने ज्यांना ते भोगावे लागले त्या छत्रपती संभाजी महाराजांचा ‘छावा’ चित्रपट गद्दारांना दाखवायलाच पाहिजे, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंध्यांवर केला. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीतीने जे पळून गेले, त्यांनी संभाजी महाराजांकडून काहीतरी बोध घ्यायलाच पाहिजे आणि गद्दारांनी ‘छावा’ … Continue reading ईडी आणि सीबीआयला घाबरून पळालेल्या गद्दारांना ‘छावा’ दाखवा, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला