भाजपचा जाहीरनामा हा ‘खाओवादी’ आहे; उद्धव ठाकरे कडाडले; फडणवीस यांचाही घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शीवतीर्थावर येऊन गेले. ते सध्या भरकटलेले असून त्यांच्या मेंदुला शीण आलेला आहे. वाटेल  ते भ्रमिष्टासारखे बोलत असून कधी मला नकली संतान, नकली शिवसेना म्हणतात, तर कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतात. काल त्यांनी कहर केला आणि हा माओवादी जाहीरनामा असल्याचे म्हटले. पण निवडणूक रोख्यातील खाल्ल्याला पैसा पाहता भाजपचा जाहीरनामा खाओवादी आहे, … Continue reading भाजपचा जाहीरनामा हा ‘खाओवादी’ आहे; उद्धव ठाकरे कडाडले; फडणवीस यांचाही घेतला समाचार