उदय सामंत निष्क्रिय पालकमंत्री; मिंधे गटाच्या तळा तालुका अध्यक्षाचा पत्रकार परिषदेत पंचनामा

गद्दारी करून सत्तेत आलेल्या मिंधे गटाचा खरा चेहरा वारंवार उघड झाला आहे. आता तर मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच गटाच्या मंत्र्यावर तोंडसुख घेतले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत निष्क्रिय असल्याचा पंचनामा मिंधे गटाच्या तळा तालुकाप्रमुखाने पत्रकार परिषद घेऊन केला. श्रीवर्धन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संपविण्याचे काम उदय सामंत करीत असल्याची टीका शिंदे गटाचे तळा तालुकाप्रमुख प्रदूम ठसाळ … Continue reading उदय सामंत निष्क्रिय पालकमंत्री; मिंधे गटाच्या तळा तालुका अध्यक्षाचा पत्रकार परिषदेत पंचनामा