19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती
लेशियातील क्वालालंपूर येथे होणाऱया आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 15 सदस्यीय हिंदुस्थानी संघाची घोषणा झाली. पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महिला निवड समितीने संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व निकी प्रसाद करणार आहे तर सानिका चाळके उपकर्णधार असेल. संघात कमलिनी … Continue reading 19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed