हंपीमध्ये इस्रायली महिला पर्यटकासह घर मालकिणीवर सामूहिक बलात्कार, 3 पुरुषांना मारहाण करत तळ्यात फेकलं, एकाचा मृत्यू

कर्नाटकमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इस्रायलहून हिंदुस्थान फिरायला आलेल्या एका महिला पर्यटकासह घर मालकिणीवर तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुष मित्रांनाही आरोपींनी मारहाण केली आणि त्यांना तळ्यात फेकून दिले. यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री अकरा … Continue reading हंपीमध्ये इस्रायली महिला पर्यटकासह घर मालकिणीवर सामूहिक बलात्कार, 3 पुरुषांना मारहाण करत तळ्यात फेकलं, एकाचा मृत्यू