पूरन सिंह निघाला मनीर हुसैन, वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांसह खेचर सेवा देणाऱ्या दोघांना अटक

जम्मू-कश्मीरमधील रियासी जिल्ह्यात श्री माता वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांचा वापर करून खेचर सेवा (पोनी सेवा) देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मनीर हुसैन आणि साहिल खान अशी दोघांची नावे आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्री वैष्णो देवी मंदिर मार्गावर गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी नियमित गस्तीवेळी श्री गीता माता मंदिराजवळ एका व्यक्तीची … Continue reading पूरन सिंह निघाला मनीर हुसैन, वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांसह खेचर सेवा देणाऱ्या दोघांना अटक