कश्मिरींवर विश्वास ठेवा, कटू आठवणी घेऊन घरी परतणार नाही; महाराष्ट्रातील 2 महिला पर्यटकांचा जम्मू-कश्मीर सोडण्यास नकार

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यातून एकूण 26 पर्यटक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रत्येक जण मिळेल ते साधन घेऊन परतीचे वाट पकडत आहे. मात्र महाराष्ट्रातीलच दोन महिला … Continue reading कश्मिरींवर विश्वास ठेवा, कटू आठवणी घेऊन घरी परतणार नाही; महाराष्ट्रातील 2 महिला पर्यटकांचा जम्मू-कश्मीर सोडण्यास नकार