स्मार्ट ठाण्याचा वाहतूककोंडीने श्वास कोंडला; चाकरमान्यांना लेटमार्क

ठाणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. खारेगाव टोलनाक्यावरून कॅडबरी जंक्शनपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. धोडबंदरवरून ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी तब्बल तीन ते साडे तीन तास लागत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड झाले आहेत. अवजड वाहतूक आणि मेट्रोच्या कामाचे अयोग्य नियोजन यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक गाड्या फ्लायओव्हरवर … Continue reading स्मार्ट ठाण्याचा वाहतूककोंडीने श्वास कोंडला; चाकरमान्यांना लेटमार्क