Pahalgam Attack Video – हिंदुस्थानी जवानांना पाहून घाबरले पर्यटक, नेमकं काय घडलं?

कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जण मृत्युमुखी पडले. दहशतवादी हल्ला घडल्यानंतरचा एक हृदयद्रावक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर पळत जाणाऱ्या पर्यटकांना जवानांनी थांबवले. जवानांनी थांबवल्यावर घाबरलेल्या पर्यटकांना वाटले की, हे सुद्धा दहशतवादी आहेत. तिथलीच एक पर्यटक महिला दहशतवादी समजून जवानांकडे मुलांचे जीव वाचवण्यासाठी दयेची याचना करु लागते. पहलगाममधील हा व्हि़डीओ अक्षरशः … Continue reading Pahalgam Attack Video – हिंदुस्थानी जवानांना पाहून घाबरले पर्यटक, नेमकं काय घडलं?