गृहकर्जावर टॉप-अप मिळवणे आता अवघड; मालमत्तांवरील कर्जाचे निकष बदलणार
भविष्यात गृह कर्जावर टॉप-अप मिळवणे अवघड होण्याची शक्यता आहे. वित्त क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक कठोर पावले उचलण्याची तयारी करत असून मालमत्तांवरील कर्जाचे निकष आणखी कठोर करण्याची तयारी आरबीआयने सुरू केली आहे. केंद्रीय बँकेने नोव्हेंबर 2023 मध्ये वाहने आणि दागिने यांसारख्या चल मालमत्तेवर टॉप-अप कर्ज देण्याचे नियम आधीच कडक केले आहेत. आता घरासारख्या इतर … Continue reading गृहकर्जावर टॉप-अप मिळवणे आता अवघड; मालमत्तांवरील कर्जाचे निकष बदलणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed