Pahalgam Terror Attack – मटणात मीठ जास्त पडल्यानं 11 पर्यटकांचा जीव वाचला, पहलगाम हल्ल्यातील पीडितांची आपबीती

जम्मू-कश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबीय आणि या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले पर्यटक तिथे नक्की काय घडले याबाबत अंगावर काटा येणारी आपबीती सांगत आहेत. केरळ येथील 11 सदस्यांचे … Continue reading Pahalgam Terror Attack – मटणात मीठ जास्त पडल्यानं 11 पर्यटकांचा जीव वाचला, पहलगाम हल्ल्यातील पीडितांची आपबीती