शांतपणे जगू द्यायचे असेल तर आम्हाला लातूर जिल्ह्यात जाऊ द्या! बीड जिल्हय़ातील गुंडगिरीला कंटाळून अंबाजोगाईकरांची आर्त मागणी

>> उदय जोशी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आणि मराठवाडय़ाची शिक्षण पंढरी म्हणून ओळखले जाणारे अंबाजोगाई बीडमधील भयंकर गुंडगिरी, टोळीयुद्ध, माफियागिरीने हादरून गेले आहे. आम्हाला शांतपणे जगायचे आहे, पण बीडमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे अंबाजोगाईचा समावेश लातूर जिल्ह्यात करावा, अशी धक्कादायक मागणी समोर आली आहे. मराठीचे आद्यकवी मुकुंदराजांनी अंबानगरीला साहित्यसंपन्न … Continue reading शांतपणे जगू द्यायचे असेल तर आम्हाला लातूर जिल्ह्यात जाऊ द्या! बीड जिल्हय़ातील गुंडगिरीला कंटाळून अंबाजोगाईकरांची आर्त मागणी