झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट

रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाले आहे. याचनिमित्त कीव येथे आयोजित शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की, “रशियाने युक्रेनियन लोकांना त्यांच्या तुरुंगातून मुक्त केलं पाहिजे. असं केल्यास युक्रेनही आपल्याकडील बंदी मुक्त करेल. हा सुरुवात करण्याचा एक योग्य मार्ग आहे.” याआधी रविवारी (23 फेब्रुवारी) कीव … Continue reading झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट