शहांच्या रायगड दौऱ्यात शिवभक्तांना दोन तास कोंडले… प्यायला पाणीही नाही मिळाले, अनेकांना भोवळ…

अमित शहा यांच्या रायगड दौऱयासाठी हजारो पोलीस आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण सरकारी यंत्रणाच या दौऱयासाठी वेठीला धरली. या दौऱ्याचा जबरदस्त फटका शेकडो शिवभक्तांना बसला. एकीकडे टळटळीत ऊन असतानाच शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी रायगडावर आलेल्या शिवभक्तांना अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राजसदरेवरच पाच तास अक्षरशः कोंडून ठेवले. ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना नेटके … Continue reading शहांच्या रायगड दौऱ्यात शिवभक्तांना दोन तास कोंडले… प्यायला पाणीही नाही मिळाले, अनेकांना भोवळ…