Yoga- कंबरेवरील, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज पाच मिनिटे या आसनाचा सराव करा.. कमरेवरील चरबी होईल दूर

पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या कमरेवरील आणि पोटावरील चरबी वाढण्याचे प्रमाण खूप असते. अशावेळी मग आवडते कपडे घालताना खूप अडचणी येतात. कंबर आणि पोटावरील चरबीमुळे उठ बस करतानाही खूप अडचणी येतात. परंतु यावर चक्की चलनासन हा एकमेव रामबाण उपाय आहे. दिवसातून केवळ दहा मिनिटे या आसनाचा सराव केल्यास पोट आणि कंबरेवरील चरबी झटदिशी उतरेल. या आसनाच्या नियमित सरावाने … Continue reading Yoga- कंबरेवरील, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज पाच मिनिटे या आसनाचा सराव करा.. कमरेवरील चरबी होईल दूर