हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण! उद्धव ठाकरे यांनी सरकारला थोबडवले

मिंधे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण आहे, अशा शब्दांत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला थोबडवले. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहतेय, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील फसवेगिरीवर हल्ला चढवला. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधान भवन  परिसरात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, … Continue reading हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण! उद्धव ठाकरे यांनी सरकारला थोबडवले