सोने स्वस्त असलेल्या देशांमध्ये दुबईचा नंबर सहावा… पहिले पाच देश कोणते जाणून घ्या..

दुबईहून गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल 14 किलो सोन्याची तस्करी करण्यात आली होती. या आरोपाखाली बेंगळुरू विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या रावला अलीकडेच अटक करण्यात आली होती. त्यामुळेच वेगवेगळ्या देशांमध्ये या सोन्याच्या किमतीमध्ये असलेला फरक आपल्याला लक्षात येतो. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दुबई हे कायम वरच्या नंबरवर राहिले आहे. परंतु असे असले तरी स्वस्त सोने मिळणाऱ्या देशांमध्ये दुबई … Continue reading सोने स्वस्त असलेल्या देशांमध्ये दुबईचा नंबर सहावा… पहिले पाच देश कोणते जाणून घ्या..