लाडकी बहीण, लाडका भाऊ सांगा साहेब, मी काय खाऊ?, मुख्यमंत्र्यांच्या सभेत तृतीयपंथीयांचा टाहो!

‘‘महिलांसाठी लाडकी बहीण, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना काढल्या, मात्र आमच्यासाठी काहीच दिले नाही. त्यातच पोलिसांनी भीक मागण्यास मनाई केल्याने आता आम्ही काय खावे?’’, असा टाहो फोडत तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, त्यांचा टाहो न ऐकता मुख्यमंत्र्यांचा ताफा सुसाट वेगाने निघून गेला. बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे म्हणणेही मुख्यमंत्र्यांनी न ऐकल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील … Continue reading लाडकी बहीण, लाडका भाऊ सांगा साहेब, मी काय खाऊ?, मुख्यमंत्र्यांच्या सभेत तृतीयपंथीयांचा टाहो!