पत्नीला गळा दाबून मारले, पांघरुणात गुंडाळून बाथरूममध्ये फेकले, दोन टोलनाक्यांवर चकवा; आणेवाडी टोलनाक्यावर खुनी पती जेरबंद

किरकोळ कौटुंबिक कारणातून पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या नराधम पतीला खालापूर पोलिसांनी फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करून अटक केली आहे. गणेश घोडके असे त्याचे नाव आहे. पत्नीचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून तो नंतर बाथरूममध्ये फेकून कारने फरार झालेला गणेश दोन टोलनाक्यांवर चकवा देऊन सटकला. मात्र सातारच्या आणेवाडी टोलनाक्यावर त्याच्यावर खालापूर पोलिसांनी झडप घातली. मूळचा बीड जिल्ह्यातील शिरूर … Continue reading पत्नीला गळा दाबून मारले, पांघरुणात गुंडाळून बाथरूममध्ये फेकले, दोन टोलनाक्यांवर चकवा; आणेवाडी टोलनाक्यावर खुनी पती जेरबंद