मस्क हिंदुस्थानात करणार उद्योग विस्तार, मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले असून त्यांनी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांची ऐतिहासिक ब्लेयर हाऊस येथे भेट घेतली. यावेळी मस्क यांची पत्नी आणि मुलेही उपस्थित होती. मस्क यांनी भेटवस्तू देऊन मोदींचे स्वागत केले. मोदी आणि मस्क यांच्यात अंतराळ मोहीमा, इलेक्ट्रिक गाड्या आणि हिंदुस्थानात अद्ययावत तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या दृष्टीने उद्योग वाढवण्यावर चर्चा … Continue reading मस्क हिंदुस्थानात करणार उद्योग विस्तार, मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा