दहशतवाद्यांनी जाफर एक्प्रेस हायजॅक केली, बलुचिस्तान भागात तुफानी गोळीबार; 30 पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने थेट पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिले आहे. क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्प्रेसवर हल्ला चढवत ही ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे 30 सैनिक ठार झाले असून 214 जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यात सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. बलुचिस्तान प्रांतात बोलनमधील माशफाक … Continue reading दहशतवाद्यांनी जाफर एक्प्रेस हायजॅक केली, बलुचिस्तान भागात तुफानी गोळीबार; 30 पाकिस्तानी सैनिक ठार