जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; 6 जवान जखमी, तीन दिवसात हल्ल्याची तिसरी घटना

जम्मू-कश्मीरच्या डोडा येथे रात्री उशिरा लष्कराच्या तळावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारात पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) जखमी झाले. कठुआमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याची आणि रियासीमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जम्मूमध्ये तीन … Continue reading जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; 6 जवान जखमी, तीन दिवसात हल्ल्याची तिसरी घटना