महाराष्ट्राच्या सीमेवर तेलंगणा पोलिसांची घुसखोरी? रस्त्याचे नुकसान होते सांगत हद्दीत घुसून वाहनांवर कारवाई, गावकरी संतप्त

महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवत तेलंगणा प्रसाशानाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सीमेत येऊन तेलंगणा पोलीस वाहनावर कारवाई करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पोडसा या गावातील गावकरी चांगलेच संतापले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत दोन राज्यांना … Continue reading महाराष्ट्राच्या सीमेवर तेलंगणा पोलिसांची घुसखोरी? रस्त्याचे नुकसान होते सांगत हद्दीत घुसून वाहनांवर कारवाई, गावकरी संतप्त