अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध; अमेरिकेतील आयात मालावर चीनचे 15 टक्के टॅक्स

अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली आहे, तर चीनमधील सामानांवर 20 टक्के टॅरिफ लावण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीननेसुद्धा या निर्णयाला प्रत्युत्तर देत अमेरिकेतील मालावर 15 टक्के टॅरिफ लावण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, चीन यासह अन्य काही देशांत लावण्यात येणाऱ्या टॅरिफमुळे आता खऱ्या अर्थाने टॅरिफ युद्ध … Continue reading अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध; अमेरिकेतील आयात मालावर चीनचे 15 टक्के टॅक्स