माझ्या दौऱ्यांची खबर ठेवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा दिली असेल! – शरद पवार

केंद्र सरकारने मला झेड प्लस सुरक्षा का दिली याबाबत कोणतीही कल्पना नाही. ही सुरक्षावाढ माझ्या निवडणूक दौऱ्याची खबर ठेवण्यासाठी असू शकते. निवडणूक कालावधीत ऑथेंटीक माहिती मिळवण्याची व्यवस्थाही सत्ताधाऱ्यांकडून झालेली असावी, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, … Continue reading माझ्या दौऱ्यांची खबर ठेवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा दिली असेल! – शरद पवार