वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागणार; फडणवीस, योगींचा उल्लेख करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाकित

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा टेकू घ्यावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी संसदेतच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली आणि एकमताने नरेंद्र मोदी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र पलटी मारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू … Continue reading वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागणार; फडणवीस, योगींचा उल्लेख करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाकित