T20 WC Final : क्लासनची विकेट, बुमराहचं षटक अन् सूर्याचा अविश्वसनीय झेल; विश्वविजयातील ‘टर्निंग पॉईंट’चं मोदींकडूनही कौतुक

टीम इंडियाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेचा संघ 169 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ह्रदयाचे ठोके … Continue reading T20 WC Final : क्लासनची विकेट, बुमराहचं षटक अन् सूर्याचा अविश्वसनीय झेल; विश्वविजयातील ‘टर्निंग पॉईंट’चं मोदींकडूनही कौतुक